मुंबई : काँग्रेसच्या ४४ आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. अशातच काँग्रेसचे प्रमुख नेते पक्ष कार्यालयात मतांची बेरीज जुळवतांना पाहायला मिळत आहेत.
यावेळी केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेवर नाना पटोलेंनी भाष्य केलंय. दरम्यान, मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत महाविकास आघाडीचे सहा ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या