बुलढाणा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील नेते मंडळी टीका करताना दिसत आहेत. त्यातच काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
या राज्याचा राज्यपाल सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या विषयी बेताल वक्तव्य करून अपमानित करतात तरी केंद्र सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असेल तर आपल्याला विचार करावा लागेल, असे ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –