दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्यासाठी ‘आप’चे आजपासून आंदोलन

नवी दिल्ली : दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणासाठी आम आदमी पक्ष (आप) कडून आजपासून आंदोलन केले जाणार आहे. या अंतर्गत १० लाख घरांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून अर्ज भरून घेतला जाणार आहे. त्यांना दिल्लीकरांना स्वतंत्र राज्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.

बंगळुरूमध्ये दहा दिवस उपचार घेऊन परतलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केरीवाल यांच्या उपस्थितीत रविवारी पक्षाचा मेळावा आयोजित केला होता. त्यात पूर्ण राज्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यासाठी दिल्लीभर ३ हजार आंदोलन केंद्रे उभारली जाणार आहेत. आंदोलनाचा या आखणीसाठी सोमवारी ‘आप’च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बैठका घेण्यात आल्या.

Loading...

दरम्यान आप’च्या मेळाव्यात केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधला . २०१४ मध्ये भाजपने जाहीरनाम्यातून दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. २०१९ पूर्वी (लोकसभा निवडणुकांपूर्वी) हे आश्वासन मोदी सरकारने पूर्ण केले तर दिल्लीतील सर्व जागा भाजपच्या असतील अन्यथा एकही जागा जिंकता येणार नाही, असं केजरीवाल यांनी म्हंटलं आहे.

भाजपने आमची अक्षरश: फसवणूक केली !

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार प्रयत्नशील

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत