व्यंगचित्रकार राज ठाकरे ‘पार्टटाइम’ राजकारणाला आतातरी सिरियसली घेणार का? 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या राजकीय नेते कमी आणि विनोदी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून चांगलेच नावारूपाला येत आहेत. एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कलेचा आदर करणार मोठा वर्ग सर्वत्र अगदी सेना-भाजपमध्ये देखील आहे.राज एक दोन दिवसातून एक व्यंगचित्र काढून वेगवेगळ्या मुद्य्यांवरून भाजप-सेनेवर कुंचल्याने वार करणे हा एककलमी अजेंडा राबवत असतांना दिसत आहेत. एका बाजूला … Continue reading व्यंगचित्रकार राज ठाकरे ‘पार्टटाइम’ राजकारणाला आतातरी सिरियसली घेणार का?