मराठी सिनेसृष्टीतील उगवता तारा …नितीन बनसोडे

टीम महाराष्ट्र देशा – मराठी सिनेसृष्टीत कसदार अभिनय करणाऱ्या कलाकारांची कमतरता नाही. सोनाली कुलकर्णी (सिनियर), सुबोध भावे, प्रशांत दामले, उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, स्वप्नील जोशी, यासारखे असंख्य स्टार्स मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. या कलाकारांच्या पावलांवर पाऊल ठेवत काही नवीन कलाकार या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. अश्या उगवत्या ताऱ्यांच्या आणि गुणी कलाकारांच्या मुलाखती ‘महाराष्ट्र देशा’ … Continue reading मराठी सिनेसृष्टीतील उगवता तारा …नितीन बनसोडे