संभाजी भिडेंना अटक करा ; रामदास आठवले काढणार मोर्चा

टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी घेऊन सत्तेत सहभागी असणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आता मोर्चा काढणार आहेत. संभाजी भिडेंना अटक आणि अॅट्रॉसिटी काद्याच्या संरक्षणासाठी आरपीआय आठवले गट 2 मे रोजी मोर्चा काढणार आहे. म्हाडा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या … Continue reading संभाजी भिडेंना अटक करा ; रामदास आठवले काढणार मोर्चा