छत्रपतींचा अपमान करणाऱ्या अतुल भातखळकरांना अटक करा…

नागपूर  – मनुवादी भातखळकरचा निषेध असो…भातखळकरांचे निलंबन करा…छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विधानसभेतील छिंदमला अटक करा…भाजप सरकारचा निषेध असो…अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,आमदार शशिकांत शिंदे,काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान,राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार विजय भाबळे,आमदार प्रदीप नाईक,आमदार संजय कदम आदींसह सर्वच आमदार … Continue reading छत्रपतींचा अपमान करणाऱ्या अतुल भातखळकरांना अटक करा…