मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी २ दिवसांपूर्वी मुंबईतील मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढून टाकण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी देखील याच मुद्द्यांवर भाष्य केलं होत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया देत प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे. हे सगळे विषय मुद्दाम बोलले जात आहेत. एकोप्याने राहणाऱ्या हिंदू मुस्लिम लोकांमध्ये दंगे व्हावेत आणि त्याचा फायदा भाजपला व्हावा, हा त्यामागचा हेतू आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या –