45 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता – यशोमती ठाकूर

टीम महाराष्ट्र देशा : बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी ‘एमपीएससी’ कडून शिफारसप्राप्त 45 उमेदवारांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विभागातील 45 रिक्त पदे भरण्यासाठी मागणी पाठविली होती. त्यानुसार आयोगाकडून 45 बाल विकास प्रकल्प अधिकारी (वर्ग-2) पदांसाठी शिफारशी प्राप्त झाल्या होत्या. या 45 रिक्त पदांवर शिफारसप्राप्त उमेदवारांची नियुक्ती करण्यास ॲड. श्रीमती ठाकूर यांनी मान्यता दिली.

Loading...

ॲड. ठाकूर या महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा व कामकाजाचा आढावा घेत आहेत. त्यादरम्यान विभागातील मनुष्यबळ, रिक्त पदे, साधनसामुग्री तसेच विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक बाबींची माहिती देखील त्या घेत आहेत. विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत व्हावा या दृष्टीने आगामी काळात विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'