महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा !

आयफोन 8 आणि आयफोन x २९ सप्टेंबर ला भारतीय बाजारपेठेत दाखल होणार .

भारतात किती असेल किंमत जाणून घ्या

63

अॅपल चा  बहुचर्चित आयफोन 8 काल रात्री मोठ्या दिमाखात लॉन्च झाला.आयफोन 8 बरोबरच काल आयफोन एक्स देखील लॉन्च करण्यारत आला.जबरदस्त फिचर सह दोन्ही फोन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाले आहेत.पण भारतात कधी दाखल होणार यांची सर्वांना आतुरता लागली आहे.

तर २९ सप्टेंबर पासून आयफोन 8 आणि आयफोन x भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे.आयफोन x हा अॅपल चा  सर्वात महागडा फोन असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. आयफोन 8 चा 64 जीबी व्हर्जन असलेल्या भारतातील ऍपल आयफोन 8 ची किंमत 64,000 रुपये आहे. ऍपल आयफोन 8 मध्ये 256 जीबी स्टोअरे ला  77,000 रुपये खर्च येईल. आयफोन 8 प्लस 64 जीबी स्टोअरेजसाठी 73,000 रुपये आणि 86,000 रुपये यावेळी, ऍपल आयफोन 8 सीरीज फक्त दोन  पर्यायांमध्ये उपलब्ध आहे  64 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज. गेल्यावर्षी आयफोन 7 सारखा 32 जीबी व्हरिएंट नाही

Related Posts
1 of 727

ऍपल आयफोन एक्सचा 64 जीबी व्हरिअरीसाठी भारतातील  89, 000 रुपये खर्च येईल तर 256 जीबी व्हर्जनचा 102,000 रुपयांचा खर्च येईल. आयफोन एक्स 3 नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे लॉन्च होईल.

Comments
Loading...