अनुष्कासाठी खास डिझाईन केली तब्बल एक कोटीची अंगठी

anushka-sharma-virat-kohli

टीम महाराष्ट्र देशा– विरानुष्काच्या लग्नाकडे सगळ्या भारताचे लक्ष केंद्रित झाले होते. त्यांनी घातलेल्या कपड्यापासून ते मेहेंदी, हॉल सगळ्याची जोरदार चर्चा आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती विराटने खास अनुष्कासाठी तयार करून घेतलेल्या अंगठीची. ही अंगठी तब्बल एक कोटीची असून ऑस्ट्रियाच्या एका खास डिझाईनरने ती तयार केली आहे. या अंगठी साठी विराटने तीन महिने वेळ घेतल्याचे समजते. या अंगठीची खासियात अशी की काणत्याही अन्गलने पाहाल तितकी ती वेगळी दिसते. विराटने तयार केलेली ही खास अंगठी अनुष्काला आवडली असेल यात शंका नाही.