fbpx

क्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर विराटच्या व्हिडिओचीच चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने विराट कोहलीचा एक मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.तो व्हिडीओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये क्यूटी आणि हार्ट-आई इमोजी अनुष्काने टाकला आहे.त्यावरून आता क्रिकेटच्या वाघाला बायकोने ‘डॉगी’  केल्याची चर्चा सोशल मिडीयावर होत आहे.

अनुष्का शर्मा हा व्हिडिओ काढताना विराट कोहलीच्या लक्षात सुद्धा आले नाही.तो फक्त तिच्याकडे बघून हसत आहे. व्हिडिओ टाकताना  त्यात अनुष्काने फेस फिल्टर करून कोहलीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर तिनं ‘Cutie’ असही लिहीलं आहे.

1 Comment

Click here to post a comment