अनुष्काने गायले विराटसाठी रोमॅटिक सॉंग

कोणत आहे ते रोमॅटिक सॉंग

अनुष्का शर्मा व विराट कोहली बॉलीवूड व क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेत असलेल कपल असून. नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा विराट व अनुष्का आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अनुष्काने विराटसाठी एक रोमॅटिक सॉंग गायले असून या गाण्याची सर्वत्र चर्चा आहे.

अनुष्काचा जब हॅरी मेट सेजल हा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. अनुष्काच्या चाहत्यांनी इन्स्ट्राग्राम एक व्हिडिओ अपलोड केला असून, अनुष्का त्यामध्ये तिने लुक इंटू माय आइज हे गाण गायलं आहे. अनुष्का या व्हिडीओ मध्ये खूप सुंदर आणि वेगळी दिसत आहे. अनुष्काचा हा नवा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून विराटने मात्र या गाण्यावर अजूनपर्यत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.अनुष्काने स्नॅप चॅटवर हा व्हिडिओ अपलोड केला होता. तिच्या काही चाहत्यांनी हा इन्स्ट्राग्राम शेअर केला आहे.