#MeToo : अनु मलिक यांची ‘इंडियन आयडॉल १०’च्या परिक्षकपदावरून हकालपट्टी

मुंबई : लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करण्यात आलेले गायक-संगीतकार अनु मलिक यांचे ‘इंडियन आयडॉल’चे परिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या अनु मलिक, नेहा कक्कर आणि विशाल दादलानी हे ‘इंडियन आयडल’च्या दहाव्या सीझनमध्ये परिक्षक आहेत. मात्र लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपानंतर अनु मलिक यांना या पदावरून हटवण्यात आले आहे. गायिका सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आणखी 2 महिलांनी … Continue reading #MeToo : अनु मलिक यांची ‘इंडियन आयडॉल १०’च्या परिक्षकपदावरून हकालपट्टी