राष्ट्रवादीचा आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर ? मुख्यमंत्र्यांनी घरी जाऊन घेतली भेट

harad pawar and devendra fadanvis 1

टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्र्यांनी नाशिक दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य परवेज कोकणी यांच्या त्रिंबकेश्वर येथील घरी जाऊन त्यांची खास भेट घेतली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत परवेज कोकणी यांनी भाजपचे नवनिर्वाचित केदार आहेर यांना मदत करत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्याचबरोबर त्रिंबकेश्वर नगरपालिकेत सुद्धा त्यांनी भाजपला मदत केल्याने याठिकाणी भाजपचा जोरदार विजय झाला होता.

परवेज कोकणी यांना भाजपच्या या मदतीची दक्षिणा विधानपरिषदेच्या आमदारकीच्या रुपात मिळणार असल्याची जोरदार चर्चा नाशिक जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. जिल्हा बँक असो वा त्रिंबकेश्वरची नगरपालिका या दोन्ही ठिकाणी भाजपच्या विजयात परवेज कोकणी यांचा सुप्त पण सिंहाचा वाटा असल्याच बोलाल जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोकणी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. आता तर मुख्यमंत्र्यांच्या या खास भेटीने या चार्चेंना अजूनच हवा मिळाली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले