भुजबळ कुटुंबीयांना आणखी एक दणका!

भुजबळ कुटुंबीय

नाशिक: मर्चंट बँकेने आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जप्तीची नोटीस पाठवली असल्यानं, पुन्हा एकदा भुजबळ यांच्या मालमत्तेचा मुद्दा चर्चेत आला आहे. या कंपनीने नामको बँकेकडून आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने ४ कोटी ३४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते विहित मुदतीत न फेडल्याने, बँकेने नोटीस पाठवूनही ६० दिवसात कर्जफेड केली नसल्याने कारवाई करण्यात आली.

छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. यापुढेही कंपनीने कर्जभरण्यास चालढकल केली, तर पुढची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. स्थानिक वृत्तपत्रातही या संदर्भात नोटीस प्रसिद्ध करून कंपनीबरोबर कुठल्याही स्वरूपाचा करार करू नये असे नमूद करण्यात आले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावरून मनसेतील मतभिन्नता चव्हाट्यावर