fbpx

टीम इंडियाच्या न्युझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

टीम महाराष्ट्र देशा – २०१९ साली भारतीय संघाच्या पहिल्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. नवीन वर्षात भारत आपल्या क्रिकेट दौऱ्याची सुरुवात न्यूझीलंडमधून करणार आहे. २३ जानेवारी २०१९ पासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून, यामध्ये भारत ५ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने आज भारताच्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

असं असेल भारतीय संघाचं न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक –

पहिली वन-डे : २३ जानेवारी २०१९ (नेपियर)

दुसरी वन-डे : २६ जानेवारी २०१९ (माऊंट मॉनगनुई)

तिसरी वन-डे : २८ जानेवारी २०१९ (माऊंट मॉनगनुई)

चौथी वन-डे : ३१ जानेवारी २०१९ (हॅमिल्टन)

पाचवी वन-डे : ३ फेब्रुवारी २०१९ (वेलिंग्टन)

पहिली टी-२० : ६ फेब्रुवारी २०१९ (वेलिंग्टन)

दुसरी टी-२० : ८ फेब्रुवारी २०१९ (ऑकलंड)

तिसरी टी-२० : १० फेब्रुवारी २०१९ (हॅमिल्टन)

राम मंदिराचा वाद कपिल सिब्बल यांना भोवला; गुजरात प्रचारापासून लांब राहण्याचे पक्षाचे आदेश

सोनिया गांधींच वक्तव्य म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’- नितीन गडकरी