रोहितने दिले बायकोला अविस्मरणीय गिफ्ट

टीम महाराष्ट्र देशा – मोहाली येथे श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या दुसज्या सामन्यात रोहित शर्माने द्विशतक करत अविस्मरणीय गिफ्ट दिले. भारताचा क्रिकेटर रोहित शर्मा याच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. रोहितने द्विशतक झळकल्यावर त्याची पत्नी रितिकाला अश्रू अनावर झाले. कर्णधार म्हणून रोहितचे हे पाहिलेच द्विशतक होते. आजचा खास दिवशी केलेले हे द्विशतक रितिका साठी लग्नाचे गिफ्ट ठरले.