मोदी सरकार फक्त आश्वासनांचं गाजर वाटतंय – अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा: मोदी सरकार फक्त आश्वासनांचं गाजर वाटतंय. भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करून प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घातलं जातय. हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतंय. भ्रष्टाचाराच्या विरोधात आणलेला लोकपाल कायदा कमकुवत आहे. आता याविरोधात 23 मार्चपासून दिल्लीत आमरण उपोषण करणार असल्याच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केलंय.

bagdure

दिल्लीतील पंजाबी बाग परिसरातील कार्यालयाचे उदघाटन अण्णा हजारे यांनी केल असून अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा सरकार आणि भ्रष्टाचार याविरोधात एल्गार पुकारलाय.

You might also like
Comments
Loading...