अंजलीसे खट्टी-मिठी बाते करो, दामानिंयाना अश्लील फोन

मुंबई : अंजलीसे खट्टी-मिठी बाते करो, दमानियांसोबत किळसवाणा केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंजली दमानिया यांनी आपल्याला वेगवेगळ्या नंबरवरुन अश्लील फोन येत असल्याचा आरोप केला आहे. अंजली दमानिया यांनी सार्वजनिक ठिकाणी पत्रक चिकटवून आपला क्रमांक जाहीर करण्यात आल्याचा आरोप केला आहे. ‘हे अत्यंत किळसवाणं आणि राजकारणी कुठल्या थराला पोहचू शकतात याचं घाणेरडं उदाहरण आहे. गेल्या … Continue reading अंजलीसे खट्टी-मिठी बाते करो, दामानिंयाना अश्लील फोन