तटकरे बंधूंमधील वादाचं नेमकं कारण काय ?

मुंबई : महाराष्ट्रातील भाऊबंदकीच्या राजकारणात नवी भर पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यातील वाद आता जगजाहीर झाला आहे. नाराज असलेले अनिल तटकरे यांनी मातोश्रीवर नुकतीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत त्यांचे पुत्र आमदार अवधूत तटकरे हेही होते. विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावण्यास अवधूत उत्सुक … Continue reading तटकरे बंधूंमधील वादाचं नेमकं कारण काय ?