नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे आज नागपुरात एका उदघाटन कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
अनिल देशमुख यांच्या संदर्भात भाजपने कटकारस्थान केला आहे, हे आता समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होणार नाहीत आणि लवकरच अनिल देशमुख महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परत येतील, असे ते या वेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –