साधू-संतांवर कर लादणे लज्जास्पद, रामदेवबाबा सरकारवर नाराज

baba ramdev

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांनी धार्मिक टीव्ही चॅनलवर सरकारकडून जास्त कर लावण्यात येतो त्यामुळे सरकारवर टीका केली. बाबा रामदेव एका धार्मिक चॅनलच्या मोबाईल अॅपच्या उद्घाटनावेळी बोलत होते. ते म्हणाले, सरकारकडून आस्था, अरिहंत आणि वैदिकसारख्या भक्तीमय टीव्ही चॅनेलवर जास्त कर लावला जातो. जर विेशासाच्या नावाखाली पैसा द्यावा लागत असेल तर हे खरोखरच लज्जास्पद आहे.

Loading...

ते समोर म्हणाले, सध्याच्या सरकारकडून मला हि अपेक्षा नव्हती. मात्र सरकार आमच्याकडून प्रत्येकी एक लाखाची मागणी करत आहे. त्यामुळे हे लज्जास्पद आहे. साधू-संतांवर कर लादू नये, अशी मागणी आम्ही केली. तुम्ही धार्मिक लोक आहात, तुम्ही देशावर प्रेम करता, तुम्ही धार्मिक राहा! पण साधूंना करमुक्त करा. तसेच आस्था आणि वेदिक सारखे चॅनेल दाखवण्यासाठी सरकारला ३२ कोटी पाहिजेत. बाबा लोक एवढ पैशे देऊ शकत नाहीत.Loading…


Loading…

Loading...