Wednesday - 18th May 2022 - 8:46 AM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“ही परिस्थिती १९९४ सारखीच, तेव्हा माझ्या वडिलांना…”; उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती

उत्पल पर्रीकर यांनी काल (२१ जानेवारी) भाजपला सोडचिठ्ठी दिली

by Sandip Kapde
Saturday - 22nd January 2022 - 10:38 PM
Shocking information of Utpal Parrikar An attempt was made to remove Manohar Parrikar from the BJP Shocking information of Utpal Parrikar | ही परिस्थिती १९९४ सारखीच तेव्हा माझ्या वडिलांना उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती

उत्पल पर्रीकर यांनी काल (२१ जानेवारी) भाजपला सोडचिठ्ठी दिली

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी काल (२१ जानेवारी) भाजपला सोडचिठ्ठी देत राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले. उत्पल यांना तिकीट न देऊन भाजपने पणजी मतदारसंघातून प्रदीर्घ काळ मनोहर पर्रीकर प्रतिनिधित्व करत असलेले विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान नाराज असलेले उत्पल पर्रीकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

उत्पल यांनी दावा केला की त्यांना “तिकीट नाकारणे ही परिस्थिती १९९४ सारखीच होती, तेव्हा माझ्या वडिलांना पक्षातून काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र मनोहर पर्रीकर यांना जनतेचा पाठिंबा असल्याने त्यांना हाकलून लावता आले नाही. ते अजूनही (त्यांच्या वडिलांचे विरोधक) पक्षात ‘उच्च पदांवर’ आहेत. उत्पल यांनी वडिलांच्या निधनानंतर झालेल्या २०१९ पणजी पोटनिवडणुकीचा उल्लेख केला. ‘समर्थन’ असतानाही त्यांना त्यावेळी तिकीट देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारतीय जनता पक्ष सोडणे हा माझ्यासाठी सर्वात कठीण निर्णय होता आणि भाजपने पणजीतून “चांगला उमेदवार” उभा केला तर  मी निवडणूक लढवणार नाही, असे देखील उत्पल पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

भाजपने मॉन्सेरात यांच्या पत्नी जेनिफर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि त्यांच्या पत्नी दिव्या राणे यांना तिकीट दिले आहे. उत्पल म्हणाले की, त्यांचे वडील राजकारणात ‘घराणेशाही’च्या विरोधात होते. त्यांनी मनोहर पर्रीकर यांचा मुलगा म्हणून तिकीट मागितले नव्हते.

महत्वाच्या बातम्या:

  • भारताविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर आफ्रिकन संघाला मोठा धक्का!; ICCने सुनावली शिक्षा
  • “बापाचं राज्य आहे का?”; जितेंद्र आव्हाड केंद्र सरकारवर संतापले
  • Oscar 2022 : सुर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मरक्कर’ या वर्षीच्या ऑस्करच्या यादीत
  • सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका, ‘मैं चला’ गाणं व्हायरल
  • “हायकमांडने झापल्यानंतर नाना पटोलेंनी कथित ‘मोदी’ तयार केला”; भाजप खासदाराचा आरोप

ताज्या बातम्या

sanjay raut An attempt was made to remove Manohar Parrikar from the BJP Shocking information of Utpal Parrikar | ही परिस्थिती १९९४ सारखीच तेव्हा माझ्या वडिलांना उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती
Maharashtra

“कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad win by 3 runs An attempt was made to remove Manohar Parrikar from the BJP Shocking information of Utpal Parrikar | ही परिस्थिती १९९४ सारखीच तेव्हा माझ्या वडिलांना उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad batting inning report An attempt was made to remove Manohar Parrikar from the BJP Shocking information of Utpal Parrikar | ही परिस्थिती १९९४ सारखीच तेव्हा माझ्या वडिलांना उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबादचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; त्रिपाठी, गर्गची सुंदर खेळी!

Stop desecration of seals Sambhaji Brigades appeal to MNS An attempt was made to remove Manohar Parrikar from the BJP Shocking information of Utpal Parrikar | ही परिस्थिती १९९४ सारखीच तेव्हा माझ्या वडिलांना उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती
News

“राजमुद्रेची विटंबना थांबवा,” ; संभाजी ब्रिगेडचं मनसेला आवाहन

महत्वाच्या बातम्या

Female Kudmudi Astrologer Chitra Wagh criticizes Supriya Sule An attempt was made to remove Manohar Parrikar from the BJP Shocking information of Utpal Parrikar | ही परिस्थिती १९९४ सारखीच तेव्हा माझ्या वडिलांना उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती
News

“महिला कुडमुडी ज्योतिषी…”; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

Most Popular

If you were in front of me I would be yours The Ya actress slapped Ketki An attempt was made to remove Manohar Parrikar from the BJP Shocking information of Utpal Parrikar | ही परिस्थिती १९९४ सारखीच तेव्हा माझ्या वडिलांना उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती
News

“तू माझ्या समोर असतीस तर मी तुझं…”; ‘या’ अभिनेत्रीने केतकीला झापलं!

An attempt was made to remove Manohar Parrikar from the BJP Shocking information of Utpal Parrikar | ही परिस्थिती १९९४ सारखीच तेव्हा माझ्या वडिलांना उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती
Editor Choice

“केतकी चितळेच्या कुटुंबातून असे संस्कार म्हणून…” – एकनाथ खडसे

then Balasaheb Thackeray came to stay with Raj Thackeray MNS leaders assassination An attempt was made to remove Manohar Parrikar from the BJP Shocking information of Utpal Parrikar | ही परिस्थिती १९९४ सारखीच तेव्हा माझ्या वडिलांना उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती
News

“…तेव्हा बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंकडे राहायला आले”; मनसे नेत्याचा गौप्यस्फोट

ipl 2022 kkr vs srion h kolkata knight riders caption shryash iyer win toss An attempt was made to remove Manohar Parrikar from the BJP Shocking information of Utpal Parrikar | ही परिस्थिती १९९४ सारखीच तेव्हा माझ्या वडिलांना उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती
News

IPL 2022 KKR vs SRH : श्रेयस अय्यरनं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA