निर्यातबंदी उठवण्यासाठी आज कॉंग्रेसच्यावतीने पंढरपूरात नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला काद्यांचा हार घालून आंदोलन

पंढरपूर : काहीच दिवसांपुर्वी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणली आहे. कोरोनामध्ये दबल्या गेलेल्या बळीराजाला काद्यांमुळे थोडा आधार मिळत असताना अचानकपणे निर्यातबंदी केल्याने बळीराजा पुन्हा खाईत लोटला गेला आहे. ही निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी आज कॉंग्रेसच्यावतीने पंढरपूरात आंदोलन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला काद्यांचा हार घालून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार आणि मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

पहा व्हिडिओ :

निर्यातबंदी उठवण्यासाठी नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला काद्यांचा हार घालून आंदोलन

निर्यातबंदी उठवण्यासाठी आज कॉंग्रेसच्यावतीने पंढरपूरात नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला काद्यांचा हार घालून आंदोलन#MaharashtraCongress #KandaNiryatBandi

Posted by Maharashtra Desha महाराष्ट्र देशा on Wednesday, September 16, 2020

महत्वाच्या बातम्या :