मुंबई : यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी दाखल झाले होते. यावेळी अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
अडचणीच्या काळात आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्या सोबत आहोत असं आश्वासन अमोल मिटकरी यांनी यावेळी दिल आहे. हे फक्त शिवसेनेवर संकट नाही तर महाविकास आघाडीवर संकट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा शिवसेनेला आहे. जोपर्यंत शरद पवार आखाड्यात आहेत , तोपर्यंत भाजपचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही असंही मिटकरी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –