Sunday - 26th June 2022 - 2:00 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या ; सदाभाऊ खोतांची जहरी टीका

by Sandip Kapde
Tuesday - 26th April 2022 - 11:52 AM
FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

सांगली : ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर राज्यभरात टीका होत आहे. दरम्यान, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मिटकरींवर जहरी टीका केली आहे. ते सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

“अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे. तोडा फोडा अशी नीती राष्ट्रवादीची आहे.  प्रत्येक समाजाची नेते पक्षात घ्यायची, जातीयवाद करायचा आणि पवार साहेब आपले तारणहार आहेत. हे समाजाला समजावण्याचे काम राष्ट्रवादीमधील नेते करतात,” अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

आमची पांडवाची सेना या कौरवांचा नाश करेल

महाविकास आघाडी हे विकास कामावर बोलायला तयार नाही. पण एक शकुनी मामा सतरंजी वरती चाल खेळून दुसरीकडे लक्ष केंद्रित करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. ज्या बाजूला शकुनीमामाचा सुळसुळाट असतो त्याची सेना कौरवाची सेना असते. आमची पांडवाची सेना या कौरवांचा नाश करेल, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

केवळ फालतूगिरी सुरू

सदाभाऊ खोत म्हणाले, “जागर शेतकऱ्याचा आक्रोश बहुजनांचा हे राज्यव्यापी अभियान 29 एप्रिल पासून कोकणातून सुरू करत आहोत. राज्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या, लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केवळ फालतूगिरी सुरू आहे.”

“हे सरकार भरतीवर बोलत नाही. आरोग्य भरतीमध्ये घोटाळा केला. हे सर्व जनतेसमोर या अभियानातून मांडण्यात येणार असल्याचे खोत यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ नाही. एक आजीबाई आली आणि डायलॉग बाजी केली आणि मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले. या महाराष्ट्रामध्ये अनेक आज्जीबाई आहेत. त्यांचे डोळे पुसण्यासाठी वेळ मिळेल का?,” असा सवाल खोत यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती

“आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती आहे. सरकारमध्ये गुंडगिरी उफाळून आली आहे. या सर्व विषयावर जनतेमध्ये जाऊ आणि संघर्ष उभा करू. हनुमान चालीसेवरुन राणा यांच्यावर गुन्हे दाखल केले जाते. त्यांच्या घरावर ज्या गुंडांनी हल्ला केला. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत. मग पवार साहेबांच्या घरावर जे कर्मचारी गेले त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले. ते सर्व सामान्य लोक होते. त्यामुळे हे राज्य गुंडाराज्य झाले आहे,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :

  • BREAKING NEWS : औरंगाबादमध्ये ९ मे पर्यंत जमावबंदी लागू, राज ठाकरेंची सभा होणार रद्द?
  • कोरोनाचा हाहाकार! वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर PM मोदी घेणार बैठक
  • “राम मंदिर बांधण्याचा आदेश कोर्टाने दिला, यांनी तर फक्त…”, मुख्यमंत्र्यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला
  • “हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का?”, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल
  • IPL 2022 PBKS vs CSK : ६ वर्षानंतर आयपीएल खेळणाऱ्या ऋषी धवननं का लावली होती face shield? वाचा कारण!

ताज्या बातम्या

maharashtrapoliticalcrisispossibilityofsharadpawarcheatingwithuddhavthackeray अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाचा सदाभाऊ खोत
Editor Choice

Sharad Pawar : …तर शरद पवार उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणार? ही वेळ बाळासाहेबांच्या भुमिकेनुसार निर्णय घेण्याची

Maharashtra Political Crisis BJP calm after Sharad Pawars role अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाचा सदाभाऊ खोत
Editor Choice

Sharad Pawar Vs BJP : शरद पवारांच्या भुमिकने भाजप बॅफूटवर!

Will he go with BJP Sharad Pawar big statement अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाचा सदाभाऊ खोत
Editor Choice

Sharad Pawar on Eknath Shinde : बहुमत गमावल्यास भाजपसोबत जाणार का?, शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Clyde Crasto targets Narayan Rane अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाचा सदाभाऊ खोत
Maharashtra

Clyde Crasto : “नारायण राणेंनी बंडखोर आमदारांचे समर्थन करून हिंमत दाखवली पण..”,’राष्ट्रवादी’चा इशारा

महत्वाच्या बातम्या

IND vs IRE I do not play cricket to show anyone says captain Hardik Pandya मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
cricket

IND vs IRE : ‘‘मला कोणालाही काहीही दाखवण्याची गरज नाही..”, कॅप्टन हार्दिक पंड्याचं विधान चर्चेत!

kiranmanegaveabluntanswertothepersonadvisingnottopostracistsaying मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Entertainment

Kiran Mane : जातीयवादी पोस्ट करू नका असा सल्ला देणाऱ्याला किरण मानेंच सडेतोड उत्तर, म्हणाले…

If you have the courage Sanjay Rauts open challenge to rebel MLAs मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Editor Choice

Sanjay Raut : “तुमच्यात हिंमत असेल तर…” ; संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना खुलं आव्हान

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206eknathShinde5jpg मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Maharashtra

Eknath Shinde : एकनाथ शिंदे दारूच्या नशेत? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय ?

Breaking News eknath Shinde group gets security from Center CRPF deployed outside rebel MLA houses मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Editor Choice

Breaking News : शिंदे गटाला केंद्राकडून सुरक्षा, बंडखोर आमदारांच्या घराबाहेर CRPF तैनात

Most Popular

Sanjay Raut targets Devendra Fadnavis मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Maharashtra

Sanjay Raut : “सर्व घडामोडींचे सूत्रधार फडणवीस असतील तर…”, संजय राऊतांचा इशारा

Famous rapper Raftar Singh will get a divorce मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Entertainment

Raftaar Singh : प्रसिद्ध रॅपर रफ्तार सिंग घेणार घटस्फोट

We are Balasahebs real Shiv Sena Eknath Shinde मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Editor Choice

Eknath Shinde vs Arvind Sawant : धमक्यांना भीक घालत नाही, आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना – एकनाथ शिंदे

Mr Fadnavis does not run the state by conspiracy Sanjay Raut Fadnavis मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Editor Choice

“मिस्टर फडणवीस कट-कारस्थानं करून राज्य चालत नाही” ; संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावलं

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA