अमिताभ यांचा अंदाज पाहून अनुष्का रोखू शकली नाही हसू

Amitabh-Bachchan-at-Anushka-Sharma-and-Virat-Kohli-wedding-reception-in-Mumbai-Instagram-2

मुंबई – अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीचे मुंबईत रिसेप्शन झाले. यावेळी बॉलिवूडचे अनेक कलाकार पोहोचले होते. अमिताभ बच्चन स्टेजवर आल्यानंतर अनुष्काने हात जोडून त्यांना नमस्कार केला. तेव्हा बिग बींनीही दोन्ही हात जोडून अनुष्काला  नमस्कार केला. तेव्हा अमिताभ यांचा अंदाज पाहून अनुष्का हसू रोखू शकली नाही. हाताला इजा झालेली असताना अमिताभ बच्चन अनुष्का-विराटला शुभेच्छा देण्यासाठी कुटुंबासह आले होते.

अमिताभ यांचा हा अंदाज पाहाताच अनुष्काला हसू आवरले नाही

अमिताभ यांचा हा अंदाज पाहाताच अनुष्काला हसू आवरले नाही.

ऐश्वर्या आणि अभिषेक.
ऐश्वर्या आणि अभिषेक.

मुलगी श्वेतासोबत अमिताभ बच्चन.
मुलगी श्वेतासोबत अमिताभ बच्चन.