ब्रेकिंग- बिग बी अमिताभ बच्चन उपचारांसाठी लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल

Amitabh-Bachchan

मुंबई; सुप्रसिद्ध अभिनेता, बॉलिवूडमधील शहेनशाह अमिताभ बच्चन यांना उपचारांसाठी लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.

नेमके कोणत्या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.