भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी !

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या काल पुण्यामध्ये दाखल झाल्या आहेत. आज दोन्ही संताच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सकाळीपासूनच पुणेकरांची अलोट गर्दी लोटली आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. शनिवार आणि रविवारी … Continue reading भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी !