मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण

टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा हे आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करायला इच्छुक आहेत.त्यांनी तसे संकेतही दिले आहेत.पण या कामी ते दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी सल्ला-मसल्लत करू इच्छित आहेत.त्यासाठी त्यांनी देशाचे गृहमंत्री भाजपचे नेते अमित शहा यांना भेटण्याची वेळ मागितली आहे.पण अमित शहांनी मी खूप व्यस्त असल्याचे कारण देऊन भेटीची वेळ द्यायला नकार दिला आहे.

अशीही चर्चा आहे की,अमित शहा हे सध्या येडीयुरप्पा यांना भेटायला इच्छुक नाहीत.येडीयुरप्पा यांना अमित शहांनी जवळपास तीन ते चार वेळा भेटायला नकार दिला आहे.म्हणजेच शहा सध्या या प्रकरणात लक्ष घालू इच्छित नाहीत.

Loading...

कर्नाटक मंत्री मंडळात सध्या मुख्यमंत्री धरून एकूण १८ मंत्री आहेत व एकूण १६ मंत्रिपद रिक्त आहेत.त्यामुळे या कामाचा ताण इतर मंत्र्यांवर येतो आहे.त्याबरोबरच नेक बंडोबांना शांत करण्यासाठी मंत्रिपदाचे वाटप लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.अन्यथा सरकार अडचणीत येऊ शकते,अशी भीती येडीयुरप्पा यांना वाटू लागली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार