शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यास तयार रहा ; भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना अमित शहांंचे आदेश

पुणे : ‘शेतक-यांच्या गोष्टी काय करता, तुमच्या काळात शेतक-यांच्या जेवढ्या आत्महत्या होत होत्या त्यात आता देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 33 टक्के घट झाली आहे’. जर शरद पवार शेतक-यांच्या प्रश्नावर बोलत असतील तर त्यांना लगेच अशा प्रकारची प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी स्व:तला तयार ठेवले पाहिजे. असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला … Continue reading शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यास तयार रहा ; भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना अमित शहांंचे आदेश