मूर्खांचं एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस होय : अमित शहा

टीम महाराष्ट्र देशा- कोरेगाव-भीमा हिंसेप्रकरणी पाच जणांची करण्यात आलेली अटक योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष घणाघाती टीका केली आहे. ‘मूर्खांचं एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस होय’, अशा शब्दांत शहा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

अमित शहा यांनी ट्विट करून नेमकं काय म्हटलं आहे?
‘मूर्खांचं एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस होय. भारताची तुकडे तुकडे गँग, माओवादी, नकली कार्यकर्ते आणि भ्रष्ट लोकांचं समर्थन करा, ईमानदारीने काम करणाऱ्यांना बदनाम करा, राहुल गांधींच्या काँग्रेसचं स्वागत आहे’.

आता भाजपसोबत राहायचं की नाही ते शिवसेनेनेचं ठरवावं – अमित शहा

You might also like
Comments
Loading...