अमेय वाघची ‘गर्लफ्रेंड’ नक्की कोण?

टीम महाराष्ट्र देशा- सोशल मिडीयावर काही दिवसांपूर्वी अभिनेता अमेय वाघने जरा मदत हवीये तुमची! मुलीसाठी नाव सुचवा प्लीज! असे आवाहन केले होते, त्यानंतर दम असेल तर गर्लफ्रेंडचं नाव सांगा! अशी पोस्ट केली होती. या दोन्ही पोस्टमुळे अनेक तर्क वितर्क लढवण्यात येत होते, मात्र या पोस्ट अमेयच्या आगामी चित्रपटासंबधी असल्याचे अखेर स्पष्ट झाले असून या चित्रपटाचे नाव ‘गर्लफ्रेंड’ असल्याचेही समोर आले आहे.

यामुळे अमेयच्या नव्या चित्रपटात त्याची गर्लफ्रेंड नक्की कोण? याची चर्चा सुरु झाली आहे. अमेयने यापूर्वी ‘मुरांबा’ मध्ये मिथीला पालकर आणि ‘फास्टर फेणे’ मध्ये पर्ण पेठे सोबत काम केले आहे, आता त्याची नवी गर्लफ्रेंड कोण असणार? हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे. ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे, त्यांनी यापूर्वी ‘टाइम प्लीज’, ‘डबल सीट’, ‘मुरांबा’, ‘YZ’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश