कला, संस्कृती आणि पर्यटनाला उत्तेजन मिळण्यासाठी राजदूतांनी सहकार्य करावे : फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रातील कला, संस्कृती आणि पर्यटनाला उत्तेजन मिळण्यासाठी राजदूतांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते बांद्रा येथील मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या संकुलात झालेल्या भारतीय राजदूतांच्या बैठकीत बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. येथील पारंपरिक कला, लोककलांना जगभर मान्यता मिळाली आहे. येथील पर्यटन … Continue reading कला, संस्कृती आणि पर्यटनाला उत्तेजन मिळण्यासाठी राजदूतांनी सहकार्य करावे : फडणवीस