fbpx

Amazone Spark- अमेझॉनचे सोशल नेटवर्क

अमेझॉनने स्पार्क या नावाने सोशल नेटवर्क लाँच केले आहे.अमेझॉनच्या आयफोन अ‍ॅपचा एक भाग म्हणून हे सोशल नेटवर्क सादर करण्यात आले असून लवकरच अँड्रॉइड अ‍ॅपधारकांनाही याची सुविधा मिळणार आहे. स्पार्क या सोशल नेटवर्कवर लॉगीन करतांना आपल्याला विविध इंटरेस्टमधून आपल्याला हव्या त्या आवडी-निवडीवर क्लिक करावे लागेल. यानंतर संबंधीत ग्राहकाला याच्याशी संबंधीत पोस्ट दिसतील. त्या प्रॉडक्टला खरेदी करू शकतो. अमेझॉनवर उपलब्ध असणारे विविध प्रॉडक्ट यावर शेअर करता येतील. मात्र ही सेवा अमेझॉन प्राईमचे सदस्य असणार्‍यांनाच उपलब्ध आहे. भारतीय ग्राहकांना यासाठी ४९९ रूपये प्रति-वर्ष इतकी रक्कम मोजावी लागेल.

Please Subscribe Our YouTube Channel

1 Comment

Click here to post a comment