अमरनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच भाविकांचा मृत्यू

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या गंदरबाल जिल्ह्यातील अमरनाथ यात्रा मार्गावर मंगळवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. बालटाल मार्गावर रेलपत्रा आणि बरारीमार्गा दरम्यान ही दरड कोसळली. एका महिलेसह चार पुरुष यात्रेकरुंचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून, तीन जण यात गंभीररित्या जखमी झाले आहेत अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. यात्रेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमध्ये गंगास्नानादरम्यान मोठी दुर्घटना ; चेंगराचेंगरीमध्ये तीन जणांचा मृत्यू

Loading...

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
मी शरद पवारांसोबत जाणारचं... रामदास आठवले म्हणतात
आता इंदोरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला युवासेनेच्या वाघांचे संरक्षण....