Tuesday - 9th August 2022 - 8:11 AM
  • About
  • Privacy Policy
  • Contact
  • Login
  • Register
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
submit news
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Amol Mitkari |”फडणवीसांच्या नादाला लागून आपण…” ; अमोल मिटकरींचा एकनाथ शिंदेंना टोला

Sandip Kapde by Sandip Kapde
Thursday - 4th August 2022 - 2:11 PM
Along with Devendra Fadnavis you also led the state to decline Amol Mitkari criticizes Eknath Shinde अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Amol Mitkari |"फडणवीसांच्या नादाला लागून आपण..." ; अमोल मिटकरींचा एकनाथ शिंदेना टोला

मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदारांनी आधी सुरत आणि नंतर तेथून गुवाहाटी गाठले. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे ४० आमदार आणि १० अपक्षांचा पाठिंबा आहे. शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. दोघांनाही शपथ घेऊन १ महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी आजतागायत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, “शिंदे सरकारला ३५ दिवस पुर्ण. राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट विना एकहाती सरकार. या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली आहे. जे चालवलय ते बरे नाही शिंदे साहेब. फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात.”

५ ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होणार-

दरम्यान, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या संध्याकाळी राजभवनात शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत संकेत दिले होते. राजभवणात तयारी देखील सुरु असल्याची माहिती आहे. यावेळी १५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

मंगळवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लवकरच आम्ही आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. पूर्ण मंत्रिमंडळ नसले तरी सरकार सक्षमपणे काम करत आहे. आम्ही असे अनेक निर्णय घेतले आहेत जे लोकाभिमुख आहेत. एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र महिना उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधी पक्षांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

शिंदे सरकारने महिनाभरात ७५१ सरकारी आदेश जारी केले-

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार एका महिन्यात झाला नसला तरी शिंदे सरकारने महिनाभरात ७५१ सरकारी आदेश जारी केले आहेत. यापैकी १०० हून अधिक आदेश एकट्या आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. यापूर्वी शिवसेनेच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने चार दिवसांत १८२ सरकारी आदेश जारी केले होते.

शिंदे सरकार विरोधकांच्या निशाण्यावर-

खरे तर सरकार स्थापन होऊनही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यास शिंदे यांचे सरकारही विरोधकांच्या निशाण्यावर आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अनेकवेळा शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान शिंदे गटाने मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला तयार केला आहे. कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे मिळणार याचा उल्लेख आहे.

महत्वाच्या बातम्या :

  • Cricket : ‘हा’ खेळाडू तब्बल ९ वर्ष आणि ३ महिन्यांनी भेटला कुटुंबाला, शेअर केली भावनिक पोस्ट; पाहा PHOTO!
  • Anil Desai | आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, न्याय होईल – अनिल देसाई
  • Nitin Gadkari | शहरी नागरिकांची टोलमधून होणार मुक्तता; नितीन गडकरींची मोठी घोषणा
  • Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले ‘हे’ आदेश
  • बॉलिवूड अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन, ‘या’ बड्या कलाकारांसोबत साकारली आहे भूमिका

>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

ताज्या बातम्या

Now Uddhav Thackeray strongly criticized the cabinet expansion अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray । मंत्रिमंडळ विस्तारानंतर काय दिवे लावणार?, आता मैदानात उतरलोय, उद्धव ठाकरेंचा इशारा

BJP leader Kirit Somaiya strongly criticized Sanjay Raut अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Kirit Somayya । संजय राऊतांची रवानगी मालिकांच्या शेजारी, आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम लांबणार; सोमय्यांचं सूचक विधान

Ajit Pawars big reaction to cabinet expansion अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit Pawar । “मंत्रिमंडळ विस्ताराचं अद्याप निमंत्रण नाही, पण…”; अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

cm eknath shinde said that all 50 MLAs are cm अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Marathwada

Eknath Shinde | मी एकटा मुख्यमंत्री नाही, माझ्याबरोबर असलेले ५० लोक मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे

Ashish Shelar will be the new state president of BJP according to sources अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

BJP State President । आशिष शेलार होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?, सूत्रांची माहिती

ShindeFadnavis tussle for ministerial position Will the rebellion cool down अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Eknath shinde and Devendra Fadanvis | मंत्रिपदासाठी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रस्सीखेच! बंड थंड होईल का?

महत्वाच्या बातम्या

Now Uddhav Thackeray strongly criticized the cabinet expansion अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray । मंत्रिमंडळ विस्तारानंतर काय दिवे लावणार?, आता मैदानात उतरलोय, उद्धव ठाकरेंचा इशारा

BJP leader Kirit Somaiya strongly criticized Sanjay Raut अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Kirit Somayya । संजय राऊतांची रवानगी मालिकांच्या शेजारी, आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम लांबणार; सोमय्यांचं सूचक विधान

Indian Meteorological Department gave red alert for tomorrow अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
climate

Heavy Rain | हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’; अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा

Ajit Pawars big reaction to cabinet expansion अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit Pawar । “मंत्रिमंडळ विस्ताराचं अद्याप निमंत्रण नाही, पण…”; अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

Ashish Shelar will be the new state president of BJP according to sources अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

BJP State President । आशिष शेलार होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?, सूत्रांची माहिती

Most Popular

hbd venkatesh prasad star bowler venkatesh prasads performance against pakistan has always been commendable अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

Venkatesh Prasad : भारताच्या ‘या’ माजी वेगवान गोलंदाजाचा पाकिस्तानशी नेहमीच राहिला ३६चा आकडा; वाचा!

Bhujbals big reaction to Rauts arrest अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Chhagan Bhujbal । “ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि…”; राऊतांच्या अटकेवर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया

court extended ED custody of sanjay raut till 8 august अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

sanjay raut in ED custody | संजय राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

Patra Chawl scam ED likely to interrogate Sanjay Raut and his wife facetoface अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Patra Chawl scam | ED संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीची समोरासमोर चौकशी करण्याची शक्यता

व्हिडिओबातम्या

There are only announcements of Maratha reservation but Udayanraje Bhosale अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Udayanraje Bhosale | मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा होत असतात पण… – उदयनराजे भोसले

Shinde government is fully responsible for increasing atrocities Yashomati Thakur अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Yashomati Thakur | वाढत्या अत्याचाराला सर्वस्वी शिंदे सरकार जबाबदार – यशोमती ठाकूर

If you try to touch the saffron Uddhav Thackeray warning अमोल मिटकरी फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray | “भगव्याला हात लावायचा प्रयत्न केला तर…” ; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Privacy Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
  • Login
  • Sign Up

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In