fbpx

VIDEO- अलु अर्जुनच्या ‘ना पेरू सूर्या ना इल्लु इंडिया’ या चित्रपटाचा टीजर रिलीज

टीम महाराष्ट्र देशा : साऊथ सुपरस्टार अलु अर्जुनच्या आगामी ‘ना पेरू सूर्या ना इल्लु इंडिया’ या चित्रपटाचा टीजर अलीकडेच रिलीज झाला आहे. या चित्रपटात अलु अर्जुन भारतीय सैनिकाची भूमिका साकारणार आहे.

Naa Peru Surya Naa illu India

अल्लु आताच सिनेमात आला नसून त्याने याआधी बालकलाकार म्हणूनही केलं आहे. त्याने तो 2 वर्षांचा असताना तेलुगु सिनेमा ‘विजेता’ मध्ये काम केलं होतं.

अल्लु अभिनेता चिरंजीवीचा नातेवाईक असल्याचे फार कमी लोकांना ठाऊक आहे. त्याचे वडील निर्माता अलु अरविंदसोबत चिरंजीवीची बहीण निर्मलाचं लग्न झालं आहे.

allu arjun chiranjeeviअल्लुने 2011 मध्ये स्नेहा रेड्डीसोबत हैदराबादमध्ये लग्न केलं.

Allu-Arjun-Sneha-Reddy-wedding-ceremony3 2014 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. अल्लु हा त्याच्या शानदार लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. हैदराबादस्थित त्याच्या घराची किंमत 100 कोटींहून अधिक आहे.

ALLU ARJUN’S RESIDENCEअल्लुचं हे घर इंटेरिअर डिझायनर आमिर आणि हमीदा यांनी डिझाइन केलंय. त्यांनी अल्लु आणि त्याच्या पत्नीच्या दोन ऑब्जेक्टीवला लक्षात ठेवून ते घर तयार केलं आहे. ALLU ARJUN’S RESIDENCE

पहिलं म्हणजे घर बॉक्स शेपमध्ये असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्यांना बटबटीत डिझाइन नको होतं. बाहेरुन हे घर बॉक्स सारखं दिसतं.

ALLU ARJUN’S RESIDENCEघराचं इंटेरिअल कमालीचं आहे. घराच्या आत शानदार कॉरिडोर आहे, जे लिव्हिंग स्पेसकडे जातं.

ALLU ARJUN’S RESIDENCEआत लिव्हिंग रूम, डायनिंग किचनपासून ते बार काऊंटरपर्यंत फॅसिलिटी देण्यात आल्या आहेत.

ALLU ARJUN’S RESIDENCEALLU ARJUN’S RESIDENCEअल्लु अर्जुन एका सिनेमासाठी 13 ते 15 कोटी रुपये घेत आहे. म्हणजेच बॉलिवूडच्या एखाद्या अभिनेत्या एवढेच पैसे तो घेतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर