शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्याकडे बोट दाखवू नये- संजय राऊत

नवी दिल्ली: नाशिकमधून निघालेला शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाला आहे. सामान्य मुंबईकर तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये यासाठी पहाटेच लाँग मार्च आझाद मैदानावर आला. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली. शिवसेना सत्तेत वाटेकरी असली तरी अधिकार आणि निर्णयाची सर्व खाती भाजपाकडे … Continue reading शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्याकडे बोट दाखवू नये- संजय राऊत