Akshay Kumar – अक्षय कुमारने मागितली देशवासीयांची माफी!

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारने देशवासीयांची माफी मागितली आहे. काल भारत विरुद्ध इंग्लंड या महिला विश्वचषक अंतिम फेरीच्या वेळी अक्षय कुमार भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी लॉर्ड्स मैदानावर उपस्थित होता. सामना सुरु होण्यापूर्वी अक्षय कुमारने एक खास विडिओ शेअर करून सामना पाहायला जात असून भारतीय संघाला पाठिंबा देणार आहे असे सांगितले होते. त्यानंतर सामना सुरु असताना अक्षय … Continue reading Akshay Kumar – अक्षय कुमारने मागितली देशवासीयांची माफी!