कनिष्ठ नेमाबाजी विश्वचषक : भारताच्या आकाश सहरानने केली निराशा

ISSF Junior Shotgun WC aakash saharan

पोर्पेटो : इटलीमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ शॉटगन विश्वचषक स्पर्धेत पुरूषांच्या ट्रॅप प्रकारात भारताच्या आकाश सहरानने चाहत्यांची निराशा केली. पात्रता फेरीत उल्लेखनीय कामगिरी करणा-या आकाशला अंतिम फेरीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पेनच्या अड्रीया मार्टीन्झने ५० पैकी ४६ गुणांची कमार्इ करत विश्वविक्रम केला आणि सुवर्णपदक पटकावले. पात्रता फेरीत आकाशने ७० नेमबाजांमध्ये दुसरे स्थान पटकावत अड्रीयापेक्षा चांगली कामगिरी केली होती. अंतिम फेरीत (अंतिम ६) मध्येही पहिल्या चारपैकी चारही वेळा त्याने अचूक नेम साधला. पण पुढील २१ संधींपैकी ८ संधींमध्ये त्याला गुण कमावता न आल्याने त्याला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. यजमान इटलीच्या मॅटीआ मारोगिऊने ४३ गुणांसह रौप्य तर तुर्कस्तानच्या मुरत इल्बील्गीने ३६ गुणांसह कांस्यपदक पटकावले.

ISSF Junior Shotgun WC: Akash Saharan finishes sixth in men’s trap event – India’s Akash Saharan finished sixth even as Spain’s Adria Martinez shot a world record score of 46 out of 50 in the finals of the men’s trap event to clinch gold at the International Shooting Sport Federation ( ISSF) Junior World Cup Shotgun, being held at Porpetto, Italy. Akash Saharan made it to the six-man final round in commendable second place out of 70 shooters but that was not enough for a medal. He even got the better of Adria in a three-way shoot-off to determine qualifying positions for the final and took an early joint-lead in the finals having shot four out of four, but then missed eight of the next 21 to settle for sixth place. Adria Martinez was involved in an intense battle for Gold in the end with Italian Matteo Marongiu, who is a World Cup Bronze medalist as well as a European Championship Silver medalist at the junior level, eventually prevailing 46-43. Turkey’s Murat Ilbilgi won the Bronze with a score of 36 in the finals.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात