अजित पवारांनी केले पुणे मेट्रो अधिकाऱ्यांचे कौतुक, म्हणाले…

Ajit Pawar

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. लॉकडाऊनमध्ये काहीसं रखडलेल्या कामाला वेग आला आहे. अशातच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार भल्या पहाटेच मेट्रोची पाहणी करण्यास दाखल झाले. अजित पवारांनी हा दौरा अचानक केला.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :