मंत्रिमंडळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले बोंडे हे एकमेव मंत्री ; अजित पवारांकडून स्तुतीसमनं

टीम महारष्ट्र देशा :  संपूर्ण मंत्रिमंडळात शेतीच्या समस्यांची जाण असलेले डॉ. अनिल बोंडे हे एकमेव मंत्री आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हंटले. ते बारामतीत बोलत होते.

बारामती येथील कृषी विकास संस्थानच्या कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय आणि कृषीविषयक कामांची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे आले होते, दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यावेळी अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले.

Loading...

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बदलात डॉ. अनिल बोंडे यांना कृषीमंत्रीपदाची संधी मिळाली. खरं तर फार थोड्या काळासाठी त्यांना ही संधी मिळाली परंतु संपूर्ण मंत्रिमंडळात शेतीच्या समस्यांची जाण असलेले डॉ. अनिल बोंडे हे एकमेव मंत्री आहेत, असे अजित पवार यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर फार थोड्या काळासाठी त्यांना कृषीमंत्रीपद मिळाले आहे त्यामुळे त्यांना 20-20 मॅच खेळावी लागणार असल्याचे सूचक वक्तव्यही अजित पवार यांनी केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
तानाजी चित्रपटातील 'तो' आक्षेपार्ह भाग वगळावा; नाभिक समाजाची मागणी
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले