जखमी आंदोलक शेतकऱ्यांची अजित पवार यांनी घेतली भेट

शेवगाव: ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर काल पोलीसांकडून गोळीबार करण्यात आला होता. यातील जखमी शेतकऱ्यांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. काल शेतकऱ्यांच्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यावर गोळ्या झाडल्या. यात पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील ऊस उत्पादक शेतकरी उद्धव मापारी व बाबूराव डुकळे हे जबर जखमी झाले आहेत.

bagdure

दरम्यान शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ गुरुवारी सर्वपक्षीय पैठण शहर बंद पुकारण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...