मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या काल झालेल्या सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरु झालं अशी टीका त्यांनी केली. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
पवार साहेब हे जातीवादी नाहीत असं बऱ्याच नेत्यांनी सांगितलं आहे. ६० वर्षांची राजकीय कारकीर्द ही सर्वांच्या समोर आहे त्यामुळे एखादी व्यक्ती जर त्याबद्दल धादांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्व द्यायचं काही कारण नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: