दूध का दूध पानी का पानी व्हायलाच हवं, ते संभाषण समाजापुढे आणा – अजित पवार

पुणे:  वारीदरम्यान साप सोडण्याचं विधान कोणी केल असेल यावर माझा विश्वास नाही. मात्र, तसं काही झाल असेल तर दूध का दूध पानी का पानी करायलाच हवं, त्यामुळे ते संभाषण समाजापुढे आणा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी एकादशीला पंढरपुरात पूजा करून देणार नसल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून … Continue reading दूध का दूध पानी का पानी व्हायलाच हवं, ते संभाषण समाजापुढे आणा – अजित पवार