Video- ‘जनता आता दूधखुळी नाही, भाजप आणि शिवसेनेला मतदार जागा दाखवतील’- अजित पवार

कराड: ‘शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे सत्तेत बसायचं, दुसरीकडे विरोध करायचा आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. पण जनता काही ऐवढी दूधखुळी नाही. जनतेला काही समजत नाही असं काही समजण्याचं अजिबात कारण नाही. महाराष्ट्रातील जनता प्रचंड हुशार आहे.

Comments
Loading...