“धनंजय जरा काढ रे ‘सेल्फी’ अन दे चंद्रकांत दादांना पाठवून” अजितदादांचा ‘सेल्फी विथ खड्डा’

टीम महाराष्ट्र देशा: १५ डिसेंबर पर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांने दिले होते. मात्र राज्यात अजून खड्यांची जवळपास आहे तशीच दिसत आहे. याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली खड्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केल होत.

आता याच आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून खुद्द माजी उप मुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनीच चंद्रकांत पाटलांना खड्यांसोबत सेल्फी पाठवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुरु असलेल्या हल्लाबोल यात्रेदरम्यान निलंगा-उदगीर रस्त्यावर हा सेल्फी काढला असल्याचे ट्विट धनंजय मुंडे यांनी केल आहे.

Loading...

“15 डिसेंबर पर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याची नुसती घोषणाच झाली खड्डे मात्र तसेच आहेत. हल्लाबोल यात्रेदरम्यान सर्वत्र खड्डेच खड्डे आढळुन आले. निलंगा-उदगीर दरम्यान स्वतः अजितदादांनीच धनंजय काढ रे जरा खड्डयांचे सेल्फी अन दे चंद्रकांत दादांना पाठवून असे सांगितले.” अशा आशयाच ट्विट धनंजय मुंडेंनी केल आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!