दीडपट हमीभाव म्हणजे भाजपचा चुनावी जुमला – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारकडून शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, 15 लाख रुपयांप्रमाणे दीडपट भाव देखील चुनावी जुमला असल्याचं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच अशी घोषणा करणे म्हणजे लवकरच लोकसभेच्या निवडणूका लवकर घेण्याचा डाव दिसत असल्याची टीकाही पवार यांनी केली आहे. अजित दादांमधील … Continue reading दीडपट हमीभाव म्हणजे भाजपचा चुनावी जुमला – अजित पवार